आजकल चाललेल्या लैंगिक शोषणाच्या विरुद्ध च्या मोहिमेत कॉमेडियन भारती सिंग हिने आपल्या धीट अंदाजा मध्ये सांगितले आहे कि ती जेव्हा १३ वर्षाची होती तेव्हा ती NCC कॅम्प करता जात असताना आग्रा ला ट्रेन मधून ती पेठे घ्यायला उतरली होती तेव्हा एक मध्यम वयीन माणसाने तिच्या छाती वर हात टाकला होता ..तिने ही वेळ ना घालवता त्या व्यक्तीला घरून त्याला बदडले होते ..आजूबाजूच्या लोकांनी ही परिस्थिती समझून भारतीची साथ दिली होती..भरतीच्या अनुसार NCC च्या गणवेशात असूनही त्या व्हायक्तीची इतकी हिम्मत झाली..सोसिअल मीडिया वर आजकाल एक कॅम्पेन चालू आहे त्या विषयी बोलताना भारती ने ह्या घटनेचा उल्लेख केला होता
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews